Header Ads

‘शेर शिवराज’ हा बॉलिवूडचा अभिनेता चित्रपटात दिसणार अफजल खानाच्या भूमिकेत

‘श्री शिवराज अष्टक’ या सीरिजमधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि “पावनखिंड” यांच्या यशानंतर आता या अष्टकामधील चौथा सिनेमा ‘शेर शिवराज हा चित्रपट प्रेकषकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर दिग्पाल लांजेकरने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. हा चित्रपट 22 एप्रिल 2022 दिवशी रिलीज होणार आहे. 

Sher Shivraj Movie Details

Sher Shivraj Movie
Movie Name Sher Shivraj (2022)
Movie Cast Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Ajay Purkar, Bipin Suresh Surve, Rohan Mankani
Director Digpal Lanjekar
Release Date 22 April 2022
Movie Language Marathi

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘श्री शिवराज अष्टक’मध्ये इतर सिनेमांप्रमाणेच चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. शेअर केलेल्या टीझरमध्ये अफजल खानची एक छोटीशी झलक पाहायला मिळते. त्यामुळे अफझलखानाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Download: Pawankhind Full Movie Download Filmyzilla 2022

‘श्री शिवराज अष्टक’ मधील इतर सिनेमांप्रमाणे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर साकारत आहे. त्या काळी विजापूरच्या दरबारात ‘मै लाऊंगा शिवाजी को…! जिंदा या मुर्दा!’, अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. इतिहासाच्या पानांत अफझलच्या क्रूरतेबद्दलही भरभरून लिहिण्यात आले आहे. त्यामुळे सिनेमातला अफझलही त्याच तोडीचा असायला हवा यात काही शंका नाही.

Sher Shivraj Movie Teaser

Sher Shivraj Movie Story (शेर शिवराज सिनेमांची कथा)

दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? ते पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचे अतिशय जवळचे नाते आहे. रजांना पकडण्याच्या उद्देशाने खान सर्व तयारीनिशी प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला, पण त्याला मागे हटता आले नाही.

तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटात घडणार आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण ‘शेर शिवराज’ मध्ये दिग्पालनं केलं आहे.

याची झलक नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ‘शेर शिवराज’च्या पोस्टर व टीझरवर ही पहायला मिळते. प्रतापगडावर डौलानं फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा, महाराजांचा रक्तानं माखलेला हात, खानाचा कोथळा काढणारी वाघनखं आणि त्या काळापासून आजच्या युगापर्यंत घडणाऱ्या सर्व घटनांचा मूक साक्षीदार असणाऱ्या तळपत्या सूर्याचं दर्शन पोस्टरवर घडतं आणि टीझरमधूनही तो थरार आपल्याला पहायला मिळतोय.

Afzal Khan Role in Sher Shivraj Movie (कोण साकारत आहे अफजल खानाची भूमिका?)

शेर शिवराज चित्रपटाच्या टीम द्वारे अजुन ही अफजल खानची भूमिका कोन साकारणार आहे याची अजूनही अधिकृत घोषणा केली नाही. पण तरीही बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी हे अफझलची भूमिका साकारत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यावर अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. येत्या २२ एप्रिलला हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

प्रतापगडावर डौलानं फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा, महाराजांचा रक्तानं माखलेला हात, खानाचा कोथळा काढणारी वाघनखं आणि त्या काळापासून आजच्या युगापर्यंत घडणाऱ्या सर्व घटनांचा मूक साक्षीदार असणाऱ्या तळपत्या सूर्याचं दर्शन पोस्टरवर घडतं आणि टीझरमधूनही तो थरार पाहायला मिळतो.

Sher Shivraj Movie Songs

Sher Shivraj Afzal Khan Cast Name?

Mukesh Rishi (unofficial announcement)

Sher Shivraj Release Date?

Sher Shivraj Cast

Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Ajay Purkar, Bipin Suresh Surve, Rohan Mankani


No comments