Chandramukhi Marathi Movie Box Office Collection: जे बॉलीवूड ला जमलं नाही ते मराठी चित्रपटाने करून दाखवल… KGF 2 ला ही पाजलं पाणी!
Chandramukhi Marathi Movie Box Office Collection: प्रसाद ओक दिगदर्शीत आणि अजय-अतुल यांचं संगीत लाभलेला चंद्रमुखी हा चित्रपट 29 एप्रिल ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज करण्यात आला. रिलीजच्या पाहिल्या दिवसा पासूनच आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर प्रमुख भूमिकेत असलेला चंद्रमुखी हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे.

KGF 2 हा साऊथ सिनेमा रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिस वर रेकॉर्ड तोडत आहे. KGF 2 च्या वादळात अनेक बॉलीवूड सिनेमे बुडाले, फक्त बॉलीवूडच नाहीतर साऊथ सुपरस्टार Thalapathy Vijay चा Beast हा सिनेमा देखील KGF 2 च्या समोर टिकला नाही. पण प्रसाद ओक दिगदर्शीत आणि चिन्मय मांडलेकर लिखित चंद्रमुखी हा मराठी चित्रपटावर KGF 2 चा कसलाही परिणाम दिसत नाहीये. त्या उलट रिलीज च्या दुसऱ्या दिवशी देखील ‘चंद्रमुखी’चे 75 हुन अधिक शोअस हाऊसफुल गेले आहेत.

म्हणजेच बॉलीवूडला जे जमलं नाही ते मराठी सिनेमा करून दाखवत आहे.
Also Read: [Download] KGF Chapter 2 Full Movie Download okjatt (480p, 720p, 1080p)
Chandramukhi Marathi Movie Box Office Collection
चंद्रमुखीच बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिला गेलं तर पहिल्या दिवशी चित्रपटाने 1.21cr ची कमाई केली. इतर सिनेमे पाहिले तर पहिल्या दिवशी झालेली कमाई तुम्हाला कमी वाटेल पण मराठी चित्रपटा साठी ही कमाई खूप मोठा यश आहे.

दुसऱ्या दिवशीच बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिलं तर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी विक्रमी दुप्पट कमाई करत 2.55cr चा गल्ला जमवला. चंद्रमुखीच्या दुसऱ्या दिवशीची कमाई हे अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह प्रमूख भूमिकेत असलेला Runway 34 चित्रपट पहिल्या दिवशीच्या कमाई च्या आसपास आहें.

काही दिवसांपूर्वी अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह प्रमूख भूमिकेत असलेला Runway 34 रिलीज झाला पण KGF 2 चा क्रझे अजून ही कमी होत नसल्याने Runway 34 ने पहिल्या दिवशी 3.7 करोड़ ची कमाई केली. अमिताभ बच्चन, अजय देवगण, अजय नागर (CarryMinati) आणि रकुल प्रीत सारखे मोठे कलाकार असतानाही चित्रपटाची बॉक्स ऑफिस वर सुरुवात खराब झाली आहे. Runway 34 ने पहिल्या दिवशी 3.7 करोड़ ची कमाई केली तर चंद्रमुखी ने दुसऱ्या दिवशी 2.55cr ची कमाई केली. म्हणजेच साऊथ चित्रपटा प्रमाणे मराठी चित्रपट ही आता बॉलीवूड ला टक्कर देत आहेत.
Post a Comment